Wednesday , May 1 2024

Aaditya Jadhav

27 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

सुमन गावनी

मेजर सुमन गावनी चालू घडामोडी (27 मे 2020) मेजर सुमन गावनी यांना युएनचा ‘मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट’ पुरस्कार जाहीर : भारतीय लष्करातील अधिकारी सुमन गावनी यांना संयुक्त राष्ट्र संघाचा ‘मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर पहिल्यांदा भारतीय सैन्यदुताला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सुमन या …

Read More »

26 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

बलबीर सिंग

हॉकीपटू बलबीर सिंग चालू घडामोडी (26 मे 2020) सर्वाधिक पीपीई कीट बनवणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी : करोनाचा देशात उद्रेक होण्यापूर्वी भारतात पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट बनवणारी एकही फॅक्टरी नव्हती.पण, 18 मे पर्यंत तब्बल 4.5 लाख पीपीई किट्स प्रतिदिन तयार केले जाऊ लागले. गुंतवणूक सुविधांसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या …

Read More »

25 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

Shetari

शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्जपुरवठ्यास बँका तयार चालू घडामोडी (25 मे 2020) देशांतर्गत विमान सेवा आजपासून : टाळेबंदीमुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमान सेवा सोमवारपासून सुरू होणार असून मुंबई विमानतळावरूनही दररोज 50 विमानांची ये-जा होणार आहे. मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विमान प्रवाशांबाबत स्वत:ची नियमावली व अटी घातल्याने या सेवेबाबत प्रवाशांमध्ये …

Read More »

24 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

Abhash Jha

भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा चालू घडामोडी (24 मे 2020) जागतिक बँकेतील पदावर आभास झा : जागतिक बँकेत भारतीय अर्थशास्त्रज्ञ आभास झा यांची दक्षिण आशियातील हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन जोखीम व्यवस्थापन विभागात प्रक्रिया व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जागतिक पातळीवर हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या प्रगत पद्धती …

Read More »

23 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतीय बुद्धिबळ संघटना एआयसीएफ

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना (एआयसीएफ) चालू घडामोडी (23 मे 2020) पश्चिम बंगालला आणि ओडिशाला अंतरिम साहाय्य : चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालला एक हजार कोटी रुपयांचे तर ओडिशाला 500 कोटी रुपयांचे अंतरिम साहाय्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. तरमोदी यांनी शुक्रवारी राज्यपाल जगदीप धनखार आणि मुख्यमंत्री ममता …

Read More »

22 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जैवाविविधता दिन

जागतिक जैवाविविधता दिन चालू घडामोडी (22 मे 2020) रेल्वे स्थानकांवर आरक्षित तिकीट उपलब्ध : करोनामुळे स्थगित झालेली प्रवासी रेल्वेसेवा पूर्ववत करण्याची वेळ आली असून पुढील काही दिवसांमध्ये रेल्वेची संख्या वाढवली जाईल. तसेच, दोन-तीन दिवसांमध्ये रेल्वे स्टेशनांमधील तिकीट खिडक्यांवरही रेल्वेचे आरक्षण करता येऊ शकेल. शिवाय, देशभरातील 1.7 लाख सार्वजनिक सेवा केंद्रांवरही …

Read More »

21 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन चालू घडामोडी (21 मे 2020) जागतिक आरोग्य संघटनेत भारताला मानाचं स्थान : जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर स्तुती होती आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार …

Read More »

20 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

Shramik Railway

श्रमिक रेल्वें चालू घडामोडी (20 मे 2020) नवी मुंबईला मिळाला 5 स्टार शहराचा दर्जा : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल मंगळवारी जाहीर केले. तर यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहरानं कचरामुक्त शहरांच्या यादीत 5 स्टार रेटिंग पटकावलं आहे.नवी मुंबई व्यतिरिक्त …

Read More »

19 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

‘अम्फॉन’चे सुपर चक्रीवादळात रूपांतर चालू घडामोडी (19 मे 2020) कर्नाटकात 31 मेपर्यंत चार राज्यांमधील नागरिकांना प्रवेश नाही : महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यातील नागरिकांना कर्नाटकात 31 मेपर्यंत म्हणजेच लॉकडाउनचा चौथा टप्पा संपेपर्यंत प्रवेश मिळणार नाही असं मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं. तर येडियुरप्पा यांनी असंही सांगितलं …

Read More »

18 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

aarogya setu app

आरोग्य सेतू अ‍ॅप चालू घडामोडी (18 मे 2020) आरोग्य सेतू अ‍ॅप सक्ती मागे : करोना टाळेबंदीदरम्यान सरकारी किंवा खासगी कार्यालयांत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर आरोग्य सेतू अ‍ॅप सुरू ठेवणे बंधनकारक करणारा आदेश केंद्र सरकारने रविवारी जाहीर केलेल्या टाळेबंदी-4 च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शिथील केला आहे. तर त्यानुसार …

Read More »
जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा