स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. येथे 158 जागांची भरती | Steel Authority of India Bharti 2022

Steel Authority of India Bharti 2022Steel Authority of India Bharti 2022 | SAIL recruitment: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त असणाऱ्या विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2022 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

Advertisements

Steel Authority of India Bharti 2022

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती साठी पदानुसार पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिलेल्या मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड जाहिरातीत करण्यात आलेले आहे.

भरती संदर्भातील रिक्त पदे, एकूण पदे, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतनमान, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत इ. संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. येथे 158 जागांची भरती | Steel Authority of India Bharti 2022 | Majhi Naukri

अर्ज, पदे, पात्रता, जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

SAIL recruitment 2022

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथे एकूण 158 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. परीक्षा व मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. प्रकाशित जाहिरातीमध्ये वेतनमान 25070/- ते 2,20,000/- रुपये दरमाह घोषित करण्यात आलेली आहे.

Steel Authority of India Apply

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत. नोकरीचे ठिकाण हे पश्चिम बंगाल असणार आहे. उमेदवारांनी जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे आपले अर्ज करायचे आहेत.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. येथे 158 जागांची भरती | Steel Authority of India Bharti 2022 | Majhi Naukri

अर्ज, पदे, पात्रता, जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 Marathi content writer.

Join WhatsApp Group