Saturday , January 14 2023

पॉवरग्रीडमध्ये ८00 जागा, ११ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

PGCIL Recruitment 2022 : पॉवरग्रीड कारपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड भरती

PGCIL Recruitment
Advertisements

PGCIL Bharti 2022

PGCIL Bharti 2022: The Power Grid Corporation of India Limited (PGCIL) is a Hindustan state-owned electronic utility association’s main office in Gurgaon, India. POWERGRID carries around 50% of the whole power generated in India. PGCIL Recruitment 2022 (PGCIL Bharti 2022) for 110 Assistant Engineer Trainee (AET) Vacancies. check the notification on www.majhinaukri.org.in/pgcil-recruitment

Power Grid Corporation Of India Bharti 2022

पॉवरग्रीड इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या ८०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ११ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. यात फील्ड इंजिनिअर इलेक्ट्रिकल ५० पदे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन १५ पदे, आयटी १५ पदे, फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रिकल ४८० पदे, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन २४० पदे आहेत. अधिक माहितीसाठी www.powergridindia.c om या संकेतस्थळावर भेट द्यावी.

संस्थेचे नाव : पॉवरग्रीड कारपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड

पोस्टचे नाव : फील्ड इंजिनिअर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, आयटी, फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन.

इतर नवीन जॉब साठी येथे क्लिक करा

एकूण पोस्ट : एकूण 800 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

Advertisements

निवड प्रक्रिया : मुलाखत

इतर नवीन जॉब साठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे

वेतनमान : नमूद केलेली नाही

इतर नवीन जॉब साठी येथे क्लिक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : मुंबई

PDF जाहिरात : येथे क्लिक करा

अर्ज करण्याचा पत्ता : उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक पुढे दिली आहे.

इतर नवीन जॉब साठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्जाची लिंक : येथे क्लिक करा

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 नोव्हेंबर 2022

अर्जाची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2022

इतर नवीन जॉब साठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
  • प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
  • प्रत्येक उमेदवाराचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड त्यांच्या ईमेल खात्यावर ईमेल केला जाईल.
  • तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “आता अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
  • इतर आवश्यक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचावी.

Check Also

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022

अहमदनगर महानगरपालिका येथे विविध पदांची भरती

Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022 Advertisements Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2022: Ahmednagar Mahanagar palika discloses new Recruitment …