Advertisements
नाशिक येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फे विविध पदांच्या ६ जागांसाठी २५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहे. सल्लागार – कृषी व्यवसाय तज्ञ १ जागा, सल्लागार – पशुधन / मत्स्यपालन तज्ञ १, डेटा विश्लेषण तज्ञ १, देखरेख व मूल्यमापन तज्ञ १, यंग प्रोफेशनल – उपजीविका १, यंग प्रोफेशनल मीडिया आणि मास कम्युनिकेशनची १ जागा आहे. अधिक माहितीसाठी www.tribal.maharashtra.gov. in या संकेतस्थळास भेट द्यावी.
shabri adivasi vikas mahamandal nashik bharti
Advertisements