Thursday , April 18 2024

जिल्हा परिषद अहमदनगर येथे रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज

NHM Ahmednagar Recruitment 2022

NHM Ahmednagar Recruitment 2022

NHM Ahmednagar Bharti 2022 : National Health Mission Ahmednagar has announced a new recruitment to fill the vacancies for posts. Eligible and interested candidates have to apply offline. The notification has been published on the official website of NHM, this page contains the information about NHM Ahmednagar 2022 | NHM Ahmednagar recruitment 2022 | NHM Ahmednagar vacancy 2022 | NHM Ahmednagar Bharti details.

NHM Ahmednagar Bharti 2022

आरोग्य विभाग अहमदनगर येथे  विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची अधिसूचना NHM च्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या बरोबरच अर्जाची प्रत पाठवण्यासाठी लागणारा पत्ता या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. या पृष्ठावर आपण आरोग्य विभाग अहमदनगर (NHM) भरती 2022 | आरोग्य विभाग अहमदनगर रिक्त जागंबद्दल माहिती घेणार आहोत.

संस्थेचे नाव : आरोग्य विभाग, अहमदनगर

पोस्टचे नाव : बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्स (पुरुष/ महिला), वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा.

एकूण पोस्ट : एकूण ३६ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया : परीक्षा

इतर नवीन जॉब साठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा : नमूद केलेली नाही (जाहिरात वाचा)

वेतनमान : 60000, 20000, 18000 (पदानुसार जाहिरात पहा)

इतर नवीन जॉब साठी येथे क्लिक करा

अर्ज पद्धती : ऑफलाइन

नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

शैक्षणिक पात्रता : 12th/ MBBS/ GNM (Read PDF)

इतर नवीन जॉब साठी येथे क्लिक करा

PDF जाहिरात : येथे क्लिक करा

अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर

इतर नवीन जॉब साठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्जाची लिंक : वर दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे

महत्त्वाच्या तारखा : अर्ज सुरू होण्याची तारीख : 14/09/2022

अर्जाची शेवटची तारीख : 23/09/2022

इतर नवीन जॉब साठी येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावे.
  3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
WhatsApp Group

Check Also

Bhiwapur Nagar Panchayat Bharti City Coordinator job

नगर पंचायत भिवापूर – नागपूर भरती २०२२

Nagar Panchayat Bhiwapur – Nagpur Recruitment 2022 Bhiwapur Nagar Panchayat Bharti 2022: Nagar Panchayat Bhiwapur …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा