युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती; अर्जाची तारीख पण वाढवली | Union Bank of India Bharti 2022

Arrow

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2023 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2023 आहे.

Arrow

युनियन बँक ऑफ इंडिया येथे ULA प्रमुख, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग सल्लागार, बाह्य विद्याशाखा या पदांसाठी भरती होणार आहे.ome text

Arrow

अर्जदार उमेदवारांना 28 ते 60 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे.

Arrow

युनियन बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता :

1. ULA प्रमुख – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. पदवी ०३) किमान १० वर्षे अनुभव

Arrow

युनियन बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता :

2. शिक्षणतज्ज्ञ – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. पदवी ०३) ०५ वर्षे अनुभव

Arrow

युनियन बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता :

3. उद्योग सल्लागार – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी.पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

Arrow

युनियन बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता :

4. बाह्य विद्याशाखा – ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून पोस्ट-ग्रॅज्युएशन ०२) पीएच.डी. / एम.फील पदवी ०३) किमान ०५ वर्षे अनुभव

Arrow

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  संकेतस्थळ