(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती

Arrow

BMC Recruitnt 2023

भरतीसाठी हजर रहावयाची तारीख: 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023

भरतीसाठी हजर रहावयाची तारीख: 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023

Arrow

वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी 20 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Arrow

Fee: खुला प्रवर्ग: ₹944/- [मागासवर्गीय/आदुख/अनाथ: ₹590/-] 

Arrow

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती शैक्षणिक पात्रता :

50% गुणांसह कला/विज्ञान/ वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + भारतीय सेनेत 15 वर्षे सेवा.

Arrow

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती शारीरिक पात्रता:

पुरुष : उंची 172 सेमी छाती 81 सेमी. फूगवून 86 सेमी. वजन 50 KG

Arrow

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती शारीरिक पात्रता: 

स्त्री : उंची 162 सेमी वजन 50 KG

Arrow

भरतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण:

लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई- 400103

Arrow

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)