झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई भरती २०२५ – अर्ज सुरू! जाणून घ्या संपूर्ण माहिती

WhatsApp Group     Join Now
Instagram Group     Join Now

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA Recruitment 2025) मुंबई अंतर्गत “धारावी पुनर्विकास प्रकल्प” अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. उपसमाज विकास अधिकारी आणि भूमापक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०२५ आहे.

Advertisement

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: २२ मार्च २०२५
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ७ एप्रिल २०२५

SRA Mumbai Recruitment 2025: Slum Rehabilitation Authority (SRA) Mumbai has announced vacancies for Sub-Community Development Officer and Surveyor under the Dharavi Redevelopment Project.

A total of 10 posts are available, and eligible candidates can apply offline before 7th April 2025. Applicants must have a government-recognized degree. Selection will be based on an interview. For detailed notification and application process, visit www.sra.gov.in.

पदांची माहिती:

Advertisement

पदाचे नावपदसंख्या
उपसमाज विकास अधिकारी०५
भूमापक०५
एकूण पदे१०

शैक्षणिक पात्रता:

  • उपसमाज विकास अधिकारी: शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक.
  • भूमापक: संबंधित क्षेत्रातील तांत्रिक शिक्षण किंवा समकक्ष पात्रता आवश्यक.

वयोमर्यादा:

  • अधिकृत जाहिरातीत उल्लेख नाही.

पगार आणि निवड प्रक्रिया:

  • निवड प्रक्रिया: मुलाखत (Interview) द्वारे होणार आहे.
  • पगार: शासनाच्या नियमानुसार दिला जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

१. अधिकृत संकेतस्थळ www.sra.gov.in येथे भेट द्या.
2. भरती विभागात जाऊन जाहिरात डाउनलोड करा.
3. अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह भरून खालील पत्त्यावर पाठवा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

📍 प्रशासकीय अधिकारी,
धारावी पुनर्विकास प्रकल्प विभाग,
४ था मजला, माता अल्टेक्षा इमारत,
उद्योग नगर, प्लॉट क्र. १७,
फ्रॉक सेड प्रमुख आनंद नाट्यगृहाजवळ,
सायन, मुंबई – ४०००२२.

महत्वाच्या लिंक:

📢 टीप: इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे संलग्न करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 as a Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group