SECR Bharti 2025: 10वी पाससाठी रेल्वेत सरकारी नोकरीची संधी, अर्जाची अंतिम तारीख जाणून घ्या!

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) (dakshin purv madhya railway recruitment) अंतर्गत 1003 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा आणि इतर महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्यात. ही भरती अप्रेंटिसशिप अॅक्ट, 1961 अंतर्गत होणार आहे.

Advertisements

SECR Bharti 2025 – भरती तपशील

जाहिरात क्रमांक: E/PB/R/Rectt/Act Appr./01/2025-26
आस्थापना क्रमांक: E05202200048 & E05202702494
एकूण जागा: 1003

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1003

शैक्षणिक पात्रता

  • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे अनिवार्य.

वयोमर्यादा (03 मार्च 2025 रोजी)

  • किमान वय: 15 वर्षे
  • कमाल वय: 24 वर्षे

🔹 SC/ST प्रवर्ग: 5 वर्षे सूट
🔹 OBC प्रवर्ग: 3 वर्षे सूट


नोकरीचे ठिकाण

📍 रायपूर विभाग, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे


अर्ज प्रक्रिया

अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.
ऑनलाइन अर्जच मान्य असतील.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: SECR Official Website
  2. ऑनलाइन फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  3. अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.

महत्त्वाच्या तारखा

📅 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2025
📅 परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल.


महत्वाच्या लिंक्स

🔗 जाहिरात (PDF): Click Here
📝 ऑनलाइन अर्ज: Apply Online
🌐 अधिकृत वेबसाईट: Click Here


🚀 नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी MajhiNaukri.org.in ला भेट द्या आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा!

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group