
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
District Court Bharti 2025 – सरकारी नोकरी शोधत आहात? तुमच्यासाठी मोठी संधी! जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर येथे सफाईगार पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जर तुम्ही 7वी, 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असाल आणि स्थिर सरकारी नोकरी शोधत असाल, तर ही संधी सोडू नका. संपूर्ण भरती प्रक्रिया, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत खाली दिली आहे.
भरती तपशील:
- संस्था: जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर
- पदाचे नाव: सफाईगार
- एकूण जागा: 06
- शैक्षणिक पात्रता:
- किमान 7वी, 10वी किंवा 12वी उत्तीर्ण
- अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा
- वयोमर्यादा:
- 18 ते 43 वर्षे (शासन नियमांनुसार सवलत लागू)
- वेतन:
- ₹15,000/- ते ₹47,600/- प्रति महिना
- नोकरीचे ठिकाण: नागपूर
- नोकरी प्रकार: कायमस्वरूपी (Permanent Job)
- अर्ज पद्धती: ऑफलाईन (Offline)