आरोग्य क्षेत्रात सुवर्णसंधी! | आरोग्य सेवक, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी भरती | वेतन – ₹18,000 ते ₹60,000

आरोग्य क्षेत्रात सुवर्णसंधी! | आरोग्य सेवक, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी भरती | वेतन – ₹18,000 ते ₹60,000 | Majhi Naukri
arogya vibhag navin jahirat

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS), एन्टोमॉलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) (MPW Male) या कंत्राटी पदांसाठी भरती सुरू झाली आहे.


📌 अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषद बुलडाणाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://zpbuldhana.maharashtra.gov.in/) जाऊन जाहिरात वाचावी. सकाळी 10:00 ते सायं. 06:00 या वेळेत विहित नमुन्यात अर्ज आणि आवश्यक डिमांड ड्राफ्टसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे ऑफलाईन अर्ज सादर करावेत.

⚠️ महत्त्वाचे: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरती प्रक्रियेसाठी आम्ही कोणत्याही नुकसानीस जबाबदार राहणार नाही.

👉 अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा आणि त्वरित अर्ज करा!

👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇
Join WhatsApp Group