Pandharpur Urban Bank Recruitment 2025: पंढरपूरच्या एका सहकारी बँकेत एका अशा पदासाठी अर्ज सुरू झालेत, जेथे पगाराबाबत काही स्पष्ट नाही, पण तरीही इच्छुक उमेदवारांची रांग लागलीय. विशेष म्हणजे हे पद ‘ऑफिस’मध्ये बसून काम करणाऱ्यांसाठी नाही, तर थेट ‘फिल्ड’वर काम करणाऱ्यांसाठी आहे!
Advertisementआर्थिक व्यवस्थापन, वसुली प्रक्रिया, आणि ग्राहक संवाद यात गती असलेल्या उमेदवारांसाठी ही एक विशेष संधी आहे. दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने “वसुली प्रतिनिधी” पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांना 17 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
🏦 भरतीचे तपशील – Pandharpur Urban Bank Recruitment 2025
- भरती करणारी संस्था: दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सोलापूर
- पदाचे नाव: वसुली प्रतिनिधी (Recovery Representative)
- एकूण पदे: विविध (अधिकृत जाहिरात पाहावी)
- शैक्षणिक पात्रता: किमान 12वी पास, पदवीधरांना प्राधान्य. वसुली / बँकिंग क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
- नोकरी ठिकाण: पंढरपूर, जिल्हा सोलापूर
- वय मर्यादा: जाहिरातीनुसार
- पगार / मानधन: बँकेच्या नियमानुसार / मुलाखतीदरम्यान निश्चित
- अर्ज पद्धत: ऑफलाइन (दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 एप्रिल 2025
📄 Pandharpur Urban Co-Op Bank Bharti 2025 – अर्ज पाठवण्याचा पत्ता:
दि पंढरपूर अर्बन को-ऑप बँक,
पंढरपूर, जिल्हा सोलापूर – 413304
👉 अधिकृत वेबसाईट: www.pandharpurbank.com
🔗 Pandharpur Urban Bank Recruitment 2025 महत्त्वाची लिंक:
AdvertisementPDF जाहिरात | येधे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | www.pandharpurbank.com |
ऑनलाईन अप्पलाय लिंक | येधे क्लिक करा |