नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 – 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

WhatsApp Group     Join Now
Instagram Group     Join Now

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून (navi mumbai mahanagar palika bharti 2025) मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. गट-क आणि गट-ड संवर्गातील एकूण 620 रिक्त पदां साठी 10वी, 12वी आणि पदवीधर पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती सरळसेवा पद्धतीने केली जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Advertisement

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेतील या भरतीसाठी राज्य सरकारची मान्यता प्राप्त झाली असून, विविध विभागांत नोकरीसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹63,200 दरमहा वेतन दिले जाणार आहे. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात तपासूनच अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक खाली दिली आहे.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) has announced recruitment for 620 vacancies across various Group-C and Group-D posts. Eligible candidates with 10th, 12th, or graduate qualifications can apply online before May 11, 2025. The recruitment offers permanent government jobs with salaries ranging from ₹19,900 to ₹63,200 per month.

Application fees are ₹1000 for open category and ₹900 for reserved category candidates. The selection process includes a written exam, and applicants should check the official notification on www.nmmc.gov.in for detailed eligibility criteria and exam syllabus.

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 – महत्त्वाची माहिती

  • पदाचे प्रकार: गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदे
  • शैक्षणिक पात्रता: 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवार पात्र
  • वेतनश्रेणी: ₹19,900 ते ₹63,200 (पदांनुसार वेतन वेगळे)
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन (Online)
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: लवकरच जाहीर होणार
  • अधिकृत संकेतस्थळ: zpyavatmal.gov.in
  • महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा
Advertisement

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 – अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाची माहिती

  • अर्ज पद्धती: फक्त ऑनलाइन (Online) अर्ज स्वीकृत
  • वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (शिथिलतेसाठी अधिकृत जाहिरात पाहा)
  • भरती प्रकार: कायमस्वरूपी (Permanent) सरकारी नोकरीची संधी
  • अर्ज शुल्क:
    • खुला प्रवर्ग: ₹1000/-
    • मागासवर्गीय: ₹900/-
  • पदसंख्या: 620 नवीन रिक्त पदे
  • पदाचे प्रकार:
    • कक्षसेवक (वॉर्डबॉय), कक्षसेविका/आया, शवविच्छेदन मदतनीस, लेखा लिपिक, लिपीक-टंकलेखक, उद्यान सहाय्यक, ध्वनीचालक, वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप), ANM, पशुधन पर्यवेक्षक, बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, आरोग्य सहाय्यक (महिला), औषध निर्माता, नेत्र चिकित्सा सहाय्यक, आहार तंत्रज्ञ, सुपरवायझर, CSSD तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, डेंटल हायजिनिस्ट, वैद्यकीय समाजसेवक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, उद्यान अधीक्षक, कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल/स्थापत्य), बायोमेडिकल इंजिनियर
  • नोकरी ठिकाण: नवी मुंबई
  • शैक्षणिक पात्रता: पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे, कृपया अधिकृत जाहिरात वाचा
  • परीक्षा दिनांक: प्रवेशपत्रात नमूद केले जाईल
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 मे 2025
  • अधिकृत संकेतस्थळ: www.nmmc.gov.in

महत्त्वाची सूचना:

भरती प्रक्रियेतील संभाव्य बदल, परीक्षा केंद्र आणि वेळ यासंबंधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट मिळेल. तसेच, संवर्गनिहाय पदसंख्या, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क आणि अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत उपलब्ध आहे.

👉 सरकारी नोकरीच्या संधीचा लाभ घ्या – अर्ज करण्यास विलंब करू नका!

👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 as a Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group