मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत नोकरी भरती 2025: पागार रु. 45,000 | Mumbai Port Trust Recruitment 2025

मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust Recruitment 2025) मर्फत नोकरी भरतीची जाहिरात प्रसिद झाली आहे. यामध्ये पात्रा उमेदवारांना काली दिलेल्ल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 आहे.

Advertisements

नोकरीची संख्या

  • एकूण रिक्त जागा: 06
  • रिक्त पदाचे नाव: कनिष्ठ सहकारी
  • शैक्षणिक पात्रता:
    • कोण्याही शाखेतून पदवीगृह
    • मुंबई बंदर प्राधिकरणात वर्ग III कर्मचारी म्हानून 5 वर्षाचा बिलिंग/प्रशासकीय अनुभव
    • सिविल इंजिनियरिंग विभागातील माजी कर्मचाऱींना प्राधान्या
  • वयोमर्यादा: 65 वर्षे पर्यंत
  • परीक्षा फी: नाही
  • पगार: रु. 45,000/-

अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
  • शेवटची तारीख: 18 मार्च 2025
  • अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला बंदर भवन, एस. वी. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001

अधिकृत लिंक्स जाणूना

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
नौकरी जाहिराती व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लीक करा

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group