Mumbai BEST Driver Bharti 2025: “नोकरी गेल्यावर काय?” हा प्रश्न तुम्ही कधी विचारला असेल, तर आता उत्तर मिळालं आहे. कारण BEST अंडरटेकिंग, मुंबईने अशा उमेदवारांसाठी भरती जाहीर केली आहे, ज्यांचं वय 60 पार झालं आहे. हो, ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण ही आहे मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी. विशेष म्हणजे, यामध्ये वयोमर्यादा तब्बल 67 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
Advertisementमुंबईतील प्रवासाचा कणा असलेल्या BEST अंडरटेकिंग अंतर्गत बस चालक आणि बस वाहक या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ई-मेलद्वारे ऑफलाइन अर्ज सादर करायचा आहे. नोकरी ठिकाण असेल मुंबई आणि एकूण रिक्त पदांची संख्या लवकरच जाहीर होणार आहे.
🚌 Mumbai BEST Driver Bharti 2025 – महत्त्वाची माहिती
- विभाग: बृहन्मुंबई इलेक्ट्रिकल सप्लाय & ट्रान्सपोर्ट उपक्रम (BEST) Mumbai
- पद: बस चालक, बस वाहक
- शैक्षणिक पात्रता:
- बस चालक: 8 वी पास
- बस वाहक: 10 वी पास
- वयोमर्यादा: कमाल 67 वर्षे
- पगार:
- बस चालक – ₹25,000/-
- बस वाहक – ₹22,102/-
- अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता:
उपमुख्य व्यवस्थापक (HR&IR),
कार्मिक विभाग, बेस्ट उपक्रम,
बेस्ट भवन, बेस्ट मार्ग, कुलाबा,
मुंबई – 400 001 - शेवटची तारीख: लवकरच अपडेट होईल
- अधिकृत वेबसाईट: www.bestundertaking.com
📩 BEST मुंबई भरती 2025 अर्ज कसा कराल?
- दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज पोस्टाने पाठवा किंवा संबंधित ईमेल आयडीवर पाठवा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी.
- अर्ज करण्याआधी जाहिरात नीट वाचा.
🔗 महत्त्वाच्या लिंक
AdvertisementPDF जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | www.bestundertaking.com |
📢 सूचना: या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल. त्यामुळे दररोज वेबसाईट किंवा आमचे WhatsApp अपडेट्स तपासत रहा.
🛑 नोकरीची संधी वयावर नाही, इच्छाशक्तीवर अवलंबून असते – BEST मध्ये संधी दवडू नका!