महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळात 6+ जागांवर भरती, MTDC Bharti 2025 : ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची संधी..

MTDC Bharti 2025 – सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Advertisements

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असेल, तर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (Maharashtra Tourism Development Corporation) (MTDC bharti 2025) अंतर्गत तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

MTDC Bharti 2025 – पदाचा तपशील

  • संस्था: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC)
  • पदाचे नाव: विशेष कार्य अधिकारी (Special Duty Officer)
  • नोकरीचे ठिकाण: मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर
  • वेतन: रु. 30,000/- प्रति महिना
  • भरती प्रक्रिया: ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 फेब्रुवारी 2025

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • आवश्यक कागदपत्रे:
    • पासपोर्ट साईज फोटो
    • आधार कार्ड / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र
    • रहिवासी प्रमाणपत्र
    • शैक्षणिक कागदपत्रे (मार्कशीट व प्रमाणपत्रे)
    • जातीचा दाखला (आरक्षित प्रवर्गासाठी)
    • नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)
    • डोमिसाईल प्रमाणपत्र
    • MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

अर्ज कसा करावा?

  1. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात PDF डाउनलोड करून संपूर्ण माहिती वाचावी.
  2. आवश्यक कागदपत्रे संलग्न करून दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज पाठवावा.
  3. अर्ज पाठविण्याचा पत्ता: MTDC, मफतलाल हाऊस, 1ला मजला, एचटी पेरेख मार्ग, 169, बॅकबे रिक्लेमेशन, आयसीआयसीआय बँक शेजारी, चर्चगेट, मुंबई 400020

अर्ज करण्याची पद्धत आणि अंतिम तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन स्वरूपात असेल. इच्छुक उमेदवारांनी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि अधिक तपशील खाली देण्यात आले आहेत.

MTDC Bharti 2025 – महत्वाच्या लिंक

📄 अधिकृत जाहिरात PDF डाउनलोड करण्यासाठी:येथे क्लिक करा
🟢 नोकरी अपडेट ग्रुप जॉईन करण्यासाठी:येथे क्लिक करा

💡 महत्वाची सूचना: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही चुकीमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो. कोणत्याही आर्थिक नुकसानासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

ही माहिती मित्रांना आणि गरजू उमेदवारांना पोहोचवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका! 🚀

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group