केंद्रीय रस्ते संशोधन संस्था भरती 2025: 209 जागांसाठी भरती, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या

WhatsApp Group     Join Now
Instagram Group     Join Now

kendriya raste sanshodhan sanstha recruitment 2025: केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 पदांसाठी भरती!

Advertisement

केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR-CRRI) अंतर्गत 209 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखांमध्ये ऑनलाईन अर्ज करावा. ही भरती ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P) आणि ज्युनियर स्टेनोग्राफर या पदांसाठी आहे. अधिकृत जाहिरात, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज पद्धती याबाबत संपूर्ण माहिती खाली दिली आहे.


संस्थेचे नाव:

केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR-Central Road Research Institute)

एकूण जागा: 209

जाहिरात क्रमांक: CRRI/02/PC/JSA-JST/2025

पदाचे तपशील:

Advertisement

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
1ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P)177
2ज्युनियर स्टेनोग्राफर32
एकूण209

वयोमर्यादा (21 एप्रिल 2025 रोजी):

  • पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
  • शासन नियमांनुसार वयात सूट: SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे

निवड प्रक्रिया:

  • लेखी परीक्षा
  • टायपिंग / स्टेनोग्राफी चाचणी
  • कागदपत्र पडताळणी

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारतभर कोणत्याही शाखेत नियुक्ती होऊ शकते.

अर्ज शुल्क:

  • सामान्य/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांक 1:

  • 12वी उत्तीर्ण
  • संगणकावर इंग्रजी टायपिंग: 35 शब्द प्रति मिनिट
  • हिंदी टायपिंग: 30 शब्द प्रति मिनिट

पद क्रमांक 2:

  • 12वी उत्तीर्ण
  • कौशल्य चाचणी नियम:
    • डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 शब्द प्रति मिनिट
    • लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) / 65 मिनिटे (हिंदी)

महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2025 (05:00 PM)
  • परीक्षा तारीख: मे/जून 2025 (अधिकृत संकेतस्थळावर लवकरच घोषणा)

महत्वाच्या लिंक्स:


ही एक उत्कृष्ट संधी आहे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी!

👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 as a Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group