Advertisements
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसफोर्समध्ये विविध पदांच्या २८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत २२ डिसेंबर आहे. कॉन्स्टेबल टेलर-१८, कॉन्स्टेबल गार्डनर-१६, कॉन्स्टेबल कॉबलर-३१, कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)-७८,कॉन्स्टेबल (वॉशरमन)-८९, कॉन्स्टेबल -५५ पदे आहेत. अधिक माहितीसाठी www.itbpolice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Advertisements