📌 नोकरीसाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी!
भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), 2025 साठी अप्रेंटिस पदांच्या भरतीची जाहिरात आली आहे.
AdvertisementIOCL APPRENTICE VACANCY 2025 मध्ये एकूण 1770 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक नोकरी उत्तम संधी असून वेतन सुध्दा आकर्षक आहे.
🗓️ भरतीची महत्त्वाची माहिती
- एकूण जागा: 1770
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 3 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 जून 2025
- दस्तावेज पडताळणीची संभाव्य तारीख: 16 ते 24 जून 2025
- वयाची अट: 18 ते 24 वर्षे (31 मे 2025 पर्यंत)
- SC/ST: 5 वर्षे सूट
- OBC: 3 वर्षे सूट
- वेतन: ₹8000 ते ₹9000 दरमहा
- अर्ज शुल्क: नाही
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
🧾 पदांची तपशीलवार माहिती
Advertisementपदाचे नाव | जागा |
---|---|
ट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) | 421 |
ट्रेड अप्रेंटिस (फिटर) | 208 |
ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर) | 76 |
टेक्निशियन अप्रेंटिस – केमिकल | 356 |
टेक्निशियन अप्रेंटिस – मेकॅनिकल | 169 |
टेक्निशियन अप्रेंटिस – इलेक्ट्रिकल | 240 |
टेक्निशियन अप्रेंटिस – इन्स्ट्रुमेंटेशन | 108 |
ट्रेड अप्रेंटिस – सेक्रेटेरियल असिस्टंट | 69 |
ट्रेड अप्रेंटिस – अकाउंटंट | 38 |
ट्रेड अप्रेंटिस – डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर) | 53 |
ट्रेड अप्रेंटिस – डेटा एंट्री ऑपरेटर (स्किल सर्टिफिकेट धारक) | 32 |
एकूण | 1770 |
🎓 शैक्षणिक पात्रता
- ट्रेड अप्रेंटिस:
- ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट)
- B.A. / B.Sc. / B.Com.
- बारावी उत्तीर्ण
- टेक्निशियन अप्रेंटिस:
- इंजिनियरिंग डिप्लोमा (केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स)
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस:
- B.Sc. (मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स, इंडस्ट्रियल केमिस्ट्री)
📄 अधिकृत माहिती आणि अर्ज
- अधिकृत वेबसाइट: https://iocl.com/
- अर्ज करण्याची लिंक: www.iocrefrecruit.in
- जाहिरात PDF: येथे क्लिक करा
इच्छुक उमेदवारांनी वरील लिंकवरून अधिकृत जाहिरात वाचून, आवश्यक कागदपत्रांसह 2 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. ही भरती नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे.
नोकरी पाहिजे खूपच गरज आहे