IDBI Bank Bharti 2025: IDBI बँकेची मोठी नोकरी भरती, आकर्षक वेतन!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

देशातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठा चान्स मिळालाय. विशेषतः बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक खास बातमी आहे. बँकेच्या नव्या धोरणांमुळे भरती प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, उमेदवारांसाठी काही आश्चर्यकारक गोष्टीही समोर येत आहेत…

Advertisement

IDBI Bank Bharti 2025 ने तब्बल 676 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती Junior Assistant Manager (JAM) Grade O या पदासाठी असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. IDBI बँक अंतर्गत ही भरती राष्ट्रीय स्तरावर राबवली जाणार आहे.

IDBI Bank Bharti 2025 – भरती तपशील

एकूण जागा: 676

जाहिरात क्र.: 3/2025-26

पदाचे नाव: Junior Assistant Manager (JAM) Grade O

पदानुसार जागा:

Advertisement

पद क्र.पदाचे नावजागा
1Junior Assistant Manager (JAM) ग्रेड O676
Total676

📄 PDF जाहिरात, अधिकृत वेबसाईट व अर्ज लिंक्स:

📝 IDBI Bank Bharti 2025 – पात्रता, वेतन व नोकरी ठिकाण

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

💰 अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹1050/-
  • SC/ST/PWD: ₹250/-

🕒 वयोमर्यादा (01 मे 2025 रोजी):

  • किमान: 20 वर्षे
  • कमाल: 25 वर्षे
    • SC/ST: 5 वर्षे सवलत
    • OBC: 3 वर्षे सवलत

📆 महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 08 मे 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2025
  • ऑनलाईन परीक्षा: 08 जून 2025

📚 शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असावा
  • General Category साठी किमान 60% गुण आवश्यक
  • SC/ST/PwBD साठी किमान 55% गुण आवश्यक

👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 as a Marathi content writer.

1 thought on “IDBI Bank Bharti 2025: IDBI बँकेची मोठी नोकरी भरती, आकर्षक वेतन!”

Leave a Comment

Join WhatsApp Group