GDS Merit list 2025 Maharashtra: तुम्ही ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी अर्ज केला आहे का? निवड यादीच्या प्रतीक्षेत होता का? तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे! भारतीय डाक विभागाने GDS भरती 2025 साठी पहिली निवड यादी प्रसिद्ध केली आहे.
AdvertisementGDS भरती 2025 – पहिली निवड यादी जाहीर
भारतीय डाक विभागाने जानेवारी – फेब्रुवारी 2025 मध्ये 21,413 पदांसाठी ग्रामीण डाक सेवक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. आता या भरतीची पहिली निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीची अंतिम तारीख:
07 एप्रिल 2025 किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी त्यांचे मूळ कागदपत्रे आणि दोन संच स्व-प्रमाणित छायाप्रतींसह संबंधित विभागीय कार्यालयात पडताळणीसाठी उपस्थित राहावे.
GDS 1ली निवड यादी 2025 डाउनलोड करा – सर्व जिल्हे:
🔗 येथे क्लिक करा – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची निवड यादी डाउनलोड करा.
GDS भरतीसंबंधित महत्त्वाचे अपडेट्स मिळवा:
📢 WhatsApp Channel: Follow करा
📢 YouTube: Subscribe करा
✅ महत्वाचे: निवड झालेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत सर्व आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांची उमेदवारी रद्द होऊ शकते.
🔔 अधिकृत अपडेट्ससाठी MajhiNaukri.org.in वर नियमितपणे भेट द्या. 🚀