जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती 2025
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (District Legal Service Authority Bharti 2025) अंतर्गत लेखापाल (Accountant) पद भरावयाचे आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Advertisements
महत्वाची माहिती:
- भरती विभाग: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
- भरती प्रकार: कंत्राटी स्वरूपातील नोकरी
- नोकरी ठिकाण: नांदेड
- पदाचे नाव: कंत्राटी लेखापाल (Accountant)
- एकूण रिक्त पदे: 01
- अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन
- वेतन: रु. 25,000/- मासिक
- वयोमर्यादा: 21 ते 43 वर्षे
- भरती कालावधी: 11 महिने
Table of Contents ☰
शैक्षणिक पात्रता व आवश्यक कौशल्ये:
- उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवीधर असावा.
- संगणक ज्ञान आवश्यक – टॅली, एम.एस.सी.आय.टी. व अकाउंट सॉफ्टवेअरचा अनुभव असावा.
- मराठी व इंग्रजी टंकलेखन गती 30 श.प्र.मी. पेक्षा कमी नसावी.
- मराठी, इंग्रजी व हिंदी भाषा वाचता, लिहिता व बोलता आली पाहिजे.
- कोणत्याही संस्थेमध्ये लेखापाल म्हणून 3 वर्षांचा अनुभव असावा.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक: 01 मार्च 2025, संध्याकाळी 05:30 वाजेपर्यंत
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय परिसर, टोकरतलाव रोड, नंदुरबार 425412.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी स्वयंसाक्षांकित प्रती संलग्न कराव्यात.
- अर्जाच्या लिफाफ्यावर ‘लेखापाल पदासाठी अर्ज’ असे स्पष्टपणे नमूद करावे.
निवड प्रक्रिया:
- तोंडी मुलाखत दिनांक: 11 मार्च 2025, संध्याकाळी 05:00 वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण: जिल्हा न्यायालय, नंदुरबार
- उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी: https://nandurbar.dcourts.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी.
महत्वाचे निर्देश:
- उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
- नेमणुकीनंतर उमेदवारास कोणतेही कारण न देता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता नोकरीतून कमी करण्याचा अधिकार प्राधिकरणाकडे राहील.
- उमेदवाराने नोकरी सोडायची असल्यास 2 महिन्यांची पूर्वसूचना द्यावी किंवा 1 महिन्याचा वेतनरूपी रक्कम जमा करावी.
महत्वाच्या लिंक:
ही संधी गमावू नका! त्वरित अर्ज करा आणि सरकारी भरतीचा लाभ घ्या!
Advertisements