कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे येथे नवीन भरती – 27 मार्च रोजी थेट मुलाखत!

WhatsApp Group     Join Now
Instagram Group     Join Now

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे भरती 2025 – नवीन संधी!

Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे (CB Dehuroad – Pune) येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख: 27 मार्च 2025


भरतीसंबंधी संपूर्ण माहिती:

🔹 संस्था: कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, पुणे
🔹 पदाचे नाव: जाहिरात बघा (लिंक खाली दिली आहे)
🔹 एकूण पदे: 01 पद
🔹 नोकरी ठिकाण: पुणे
🔹 अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत (Offline)
🔹 मुलाखतीची तारीख: 27 मार्च 2025
🔹 मुलाखतीचा वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 1:00
🔹 मुलाखतीचे ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, समोर गुरुद्वारा, देहूरोड, पुणे 412101


वेतनश्रेणी:

💰 रु. 40,000/- ते 60,000/- प्रति महिना


वयोमर्यादा:

🔹 कमाल वयोमर्यादा ४ ५ वर्षे


निवड प्रक्रिया:

✅ थेट मुलाखत
✅ शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि अनुभव पाहून अंतिम निवड


महत्त्वाच्या लिंक्स:

🔗 अधिकृत जाहिरात (PDF): येथे क्लिक करा
🔗 अधिकृत वेबसाईट: www.dehuroad.cantt.gov.in


महत्त्वाच्या सूचना:

📌 इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि ओळखपत्र घेऊन वेळेत उपस्थित राहावे.
📌 मुलाखतीसाठी कोणतेही प्रवास भत्ते (TA/DA) दिले जाणार नाहीत.
📌 अधिक माहितीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड, पुणे यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

MBBS किंवा BAMS पदवी असणे आवश्यक
✔ संबंधित क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
✔ एमबीबीएस आणि बीएएमएस डॉक्टरांसाठी वेगवेगळी वेतनश्रेणी लागू

ही सुवर्णसंधी दवडू नका! संपूर्ण माहिती मिळवा आणि आजच तयारी सुरू करा.

👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 as a Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group