नवीन : ‘सिडको’ मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी | ऑनलाईन अर्ज करा | CIDCO Bharti 2025

CIDCO Bharti 2025: नोकरीची शोधात आहात का? सिडकोने सिडकोतील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यास प्रारंभ झाला आहे. ही चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. अधिकृत PDF जाहिरात सिडको (CIDCO) महामंडळाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेतली पाहिजे. भरतीसंबंधी आवश्यक माहिती, अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिली आहे.

Advertisements

CIDCO Bharti 2025: Looking for a job? CIDCO has released an advertisement for filling vacant positions in the organization. The online application process has begun for this recruitment. This is a great job opportunity offering a competitive salary.

शहर व औद्योगीक विकास महामंडळ म्हणजेच सिडको (CIDCO) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे.

भरती पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 41,800 ते 1,32,300 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)

CIDCO Bharti 2025 अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा : 43 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

भरती कालावधी : सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस 1 वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील.

निवडीचे निकष – गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : 11 जानेवारी 2025 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 Marathi content writer.

1 thought on “नवीन : ‘सिडको’ मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी | ऑनलाईन अर्ज करा | CIDCO Bharti 2025”

Leave a Comment

Join WhatsApp Group