BSNL मध्ये भरती जाहीर, सरकारी नौकरी साठी लगेच आवेदन करा “या” पदांसाठी

BSNL भरती 2025 – नवीन नोकरीची सुवर्णसंधी!

भारत संचार निगम लिमिटेड BSNL bharti 2025 (bharat sanchar nigam limited bharti 2025) ने नवीन पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Advertisements

BSNL भरती 2025 – महत्त्वाची माहिती

  • संस्था: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)
  • भरती प्रकार: सरकारी विभागातील नोकरी
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
  • वयोमर्यादा: 32 वर्षांपर्यंत.
  • भरती कालावधी: निश्चित कालावधीसाठी करारावर आधारित.

अर्ज प्रक्रिया

  1. अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा.
  2. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी.
  3. अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट करावा.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: लवकरच जाहीर होईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2025

निवड प्रक्रिया

पात्र उमेदवारांचे अर्ज स्क्रीनिंग कमिटीच्या समोर तपासले जातील आणि त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

महत्त्वाच्या लिंक्स

📌 अधिकृत जाहिरात (PDF): येथे क्लिक करा

📌 ऑनलाइन अर्ज लिंक: येथे क्लिक करा

पदांची माहिती आणि पात्रता

शैक्षणिक पात्रता:
  1. उमेदवाराने LLB (3 वर्षे किंवा 5 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम) पूर्ण केलेला असावा.
  2. संबंधित संस्था बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) मान्यताप्राप्त असावी.
  3. उमेदवाराने LLB मध्ये किमान 60% गुण मिळवलेले असावेत.
  4. किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
अनुभव:
  • केंद्र सरकार/PSU, राज्य सरकार/PSU किंवा खाजगी क्षेत्रातील नोंदणीकृत कंपनीच्या कायदेशीर विभागात 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • कायदेशीर दस्तऐवज, करार, सामंजस्य करार, कंपनी कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, सायबर कायदे यासारख्या विविध कायद्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण

  • नवी दिल्ली

📝 सूचना: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. कुठल्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही.

🔍 BSNL भरती 2025 संबंधित नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा आणि वेळोवेळी माहिती मिळवा!

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics.

Leave a Comment

Join WhatsApp Group