BSF Bharti 2020 is begun and it is officially announced by The Govt of India of Ministry of Home Affairs in Border Security Force (BSF). In this Bharti overall, 317 posts & the name of those vacancies Group B & C SI & HC.
नोटिफिकेशन क्र.: BSF/March/2020
टोटल: 317 जागा
पदाचे नाव व सविस्तर माहिती:

पोस्ट क्र. | पोस्ट नाव | जागा |
१. | सब इन्स्पेक्टर (मास्टर) | ०५ |
२. | सब इन्स्पेक्टर (इंजिन ड्राइव्हर) | ०९ |
३. | सब इन्स्पेक्टर (वर्क शॉप) | ०३ |
४. | हेड कॉन्स्टेबल (मास्टर) | ५६ |
५. | हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्राइव्हर) | ६८ |
६. | हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) | १६ |
७. | कॉन्स्टेबल ट्रेडसमान | १६० |
शैक्षणिक गुणवत्ता:
- पोस्ट क्र. १) १२ वि पास आणि मास्टर सर्टिफिकेट
- पोस्ट क्र. २) १२ वि पास आणि मास्टर सर्टिफिकेट
- पोस्ट क्र. ३) बी.ई /बी.टेक
- पोस्ट क्र. ४) १० वी पास
- पोस्ट क्र. ५) १० वी पास व इंजिन ड्राइवर सर्टिफिकेट
- पोस्ट क्र. ६) १० वी पास / आय.टी.आय
- पोस्ट क्र. ७) १० वी पास
वयाची अट: २५ वर्ष [SC/ST/PWD साठी:05 वर्षे सूट, OBC साठी: 03 वर्षे सूट]
आपले वय वर्ष, महिने, तास मध्ये मोजण्या करीत Age Calculator चा वापर करा.
फी: फी नाही
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
भरती ची तारीख: १६ मार्च २०२० व ३० मार्च २०२०
जाहिरात (download Notification): पाहा [table id=4 /]