Bhartiya Manak Bureau Vacancy 2025: मानक संस्था करत आहे मोठी भरती, पण यावेळी पद वेगळं आणि पगारही भन्नाट!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bhartiya Manak Bureau Vacancy 2025 नोकरीची शोधमोहिम चालू असताना अनेक जण सरकारी नोकरीच्या जाहिरातींची वाट बघत असतात. मात्र यावेळी जी संधी समोर आली आहे ती नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे. ‘सरकारी’ असूनही, पगार भरघोस आहे. अशा या जॉब बद्दल curiosity निर्माण होणं साहजिकच आहे.

Advertisement

BIS म्हणजेच भारतीय मानक संस्था — देशातील स्टँडर्ड ठरवणारी सगळ्यात मोठी संस्था, जिथं आता ‘Consultant’ म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया देखील ऑनलाईनच सुरू आहे.


🏢 Bhartiya Manak Bureau Vacancy 2025 भरती 2025 ची मुख्य वैशिष्ट्ये

भरती करणारी संस्था कोण?

भारतीय मानक संस्था (Bhartiya Manak Bureau Vacancy 2025) ही ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील संस्था आहे. BIS ही संस्था देशात मानके ठरवण्याचं, उत्पादन आणि प्रणाली प्रमाणपत्र देण्याचं, हॉलमार्किंग आणि लॅब टेस्टिंगचं काम करते.


कोणते पद आणि किती जागा?

पदाचे नाव

Consultant for Standardization Activities (मानकीकरण सल्लागार)

एकूण जागा

150+ पेक्षा अधिक विविध क्षेत्रांमध्ये Consultant पदासाठी भरती

पदांचे ठिकाण

दिल्ली मुख्यालयासह देशभरातील विविध कार्यालये – जसे की मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, लखनौ, हैदराबाद, जयपूर, पटणा, भोपाळ, गुवाहाटी, इ.


पगार किती?

मासिक पगार

₹75,000/- प्रति महिना (कॉन्ट्रॅक्ट बेस)

इतर फायदे

  • कोणताही TA/DA लागू नाही.
  • अधिकृत प्रवासावर असताना BIS चे नियम लागू होतील.
  • 12 दिवसांची वार्षिक सुट्टी उपलब्ध.

वयोमर्यादा आणि सेवा अटी

वयोमर्यादा

जास्तीत जास्त 65 वर्षे (09 मे 2025 पर्यंत)

नोकरीचा कालावधी

1 वर्षाचा करार (Contract Based)
बिनशर्त 30 दिवसांच्या नोटीशीनंतर दोन्ही बाजूंनी करार समाप्त करता येईल.


Advertisement

माहितीचा प्रकारतपशील
अर्ज करण्याची पद्धतअर्ज फक्त ऑनलाईन www.bis.gov.in या वेबसाईटवरून करता येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख🗓️ 09 मे 2025
अर्ज फीअर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.

निवड प्रक्रिया

  • ऑनलाइन अर्जांची छाननी
  • शॉर्टलिस्टनंतर इंटरव्ह्यू/तांत्रिक मूल्यांकन
  • अंतिम निर्णय BIS चा असेल आणि अपील करता येणार नाही.

गोपनीयता आणि कराराच्या अटी

  • सर्व डेटा व माहिती BIS कडे मालकी हक्कात राहील.
  • सेवा काळात इतर कोणतेही काम स्वीकारता येणार नाही.
  • मेडिकल फिटनेस आणि पोलिस व्हेरिफिकेशन आवश्यक.

शैक्षणिक पात्रता व अनुभव

आवश्यक शैक्षणिक पात्रता

विभागानुसार वेगवेगळ्या पदांसाठी आवश्यक पात्रता आहे. उदा.:

  • सिव्हिल इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / कंप्युटर / टेक्सटाईल / अॅग्रीकल्चर / केमिकल / फूड टेक्नॉलॉजी इ. मध्ये पदवी
  • काही पदांसाठी मास्टर्स डिग्री आणि अनुभव अनिवार्य आहे.

अनुभव

किमान 2 ते 3 वर्षांचा अनुभव आवश्यक, संबंधित उद्योग, संशोधन संस्था, अ‍ॅकॅडेमिक इ. क्षेत्रात.


🔚 निष्कर्ष

ही संधी अशा उमेदवारांसाठी आहे ज्यांना सरकारी संस्थेसोबत काम करायचं आहे, पण पूर्णवेळ नोकरीच्या बंधनात न अडकता. तुम्ही इंजिनिअर, सायन्स, अॅग्रीकल्चर, टेक्सटाईल, बायोमेडिकल अशा कोणत्याही तांत्रिक क्षेत्रातील पदवीधर असाल, तर ही संधी तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.


👉 अर्ज करा: https://www.services.bis.gov.in/php/BIS_2.0/

👉 अधिकृत PDF : डाउनलोड करा

📅 शेवटची तारीख: 09 मे 2025


👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 as a Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group