बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025: नवीन संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अपडेट आहे, जी केवळ नोकरीच नव्हे तर तुमच्या स्किल्सच्या जोरावरही तुमच्या करिअरचा मार्ग मोकळा करू शकते. काही पदं अशी आहेत जी तुमच्याकडे पदवी नसतानाही पात्र ठरवू शकतात – पण काही विशिष्ट स्किल्स आणि तयारी असली पाहिजे. आणि हो… या संधींचा केंद्रबिंदू आहे महाराष्ट्रातील लातूर, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये.
Advertisementबँकिंग क्षेत्रात ‘नॉन-स्किल्स ‘ भरती होत असल्याचं यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळतंय. बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे यांनी जाहीर केलेल्या भरतीमध्ये “वसुली एजंट/मालमत्ता जप्ती एजन्सी, वाहन जप्ती एजन्सी” या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 21 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून, www.bankofmaharashtra.in/current-openings या अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरायचे आहेत.
🏦 बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 – संक्षिप्त माहिती
- संस्था – बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे
- पदाचे नाव – वसुली एजंट / मालमत्ता जप्ती एजन्सी, वाहन जप्ती एजन्सी
- पदसंख्या – विविध
- नोकरी ठिकाण – लातूर, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड
- वयोमर्यादा – कमाल 55 वर्षे
- अर्ज पद्धत – ऑफलाईन
📝 Bank of Maharashtra Bharti 2025अर्ज करण्याची प्रक्रिया
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित कार्यालयात सादर करायचे आहेत.
- संपूर्ण भरलेले अर्ज आणि सर्व आवश्यक स्व-अधारित कागदपत्रांसह खालील पत्त्यावर पोहोचवावेत:
Bank of Maharashtra, Asti Vaasuli Kendra, Zonal Office, ‘Pushpak Plaza’, Ganesh Nagar, Latur – 413512- ईमेल:
recovery_lat@mahabank.co.in
/cmmarc_lat@mahabank.co.in
- ईमेल:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 एप्रिल 2025
📅 Bank of Maharashtra Recruitment 2025महत्वाच्या तारखा
- 🟢 अर्ज सुरू होण्याची तारीख – 9 एप्रिल 2025
- 🔴 अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 एप्रिल 2025
🔗 महत्वाचे लिंक
Advertisementअधिकृत जाहिरात [PDF] | येधे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.bankofmaharashtra.in |
ऑनलाईन अर्ज | येधे क्लिक करा |
📋 पात्रता व अनुभव – BOM Bharti 2025
- Recovery Agent/Asset Seizure Agency
- IIBF चे 100 तासांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे
- Vehicle Seizing Agency
- संबंधित कामाचा अनुभव अनिवार्य