Bank of India Maharashtra Bharti 2025: बॅंक ऑफ इंडिया स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आर-सेटी) माध्ये उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. बॅंक ऑफ इंडिया निवृत पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात करीतली आहे.
Advertisements
भरतीचे विवरण
- नियोक्ता विभाग: बॅंक ऑफ इंडिया
- भरतीचा प्रकार: बॅंकिंग क्षेत्रात नोकरी
- पदांचे नाव: अटेंडंट आणि वॉचमॅन
- शैक्षणिक पात्रता: 7वी / 10वी / 12वी उत्तीर्ण
- मासिक मानधन: रु. 14,000/-
- निवृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती: खाली दिलेली आहे.
अर्ज करण्याची पद्धती
- अर्ज पद्धती: ऑफलाईन (कागदात अर्ज)
- वयोमर्यादा: 22 ते 40 वर्ष
- अर्ज शुरू: 05 फेब्रुवारी 2025
- शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2025
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
अर्ज करण्याची माहिती
- अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्हा र-सेटी असेलेल्या जिल्ह्यातील रहिवासी असावे.
- नोकरी ठिकाण: गडचिरोली, भंडारा, गोंदिया
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: नागपूर अंचल चवथा माळा, बॅंक ऑफ इंडिया बिल्डिंग, एस वी पटेल मार्ग, नागपूर.
Advertisements