आरोग्य क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी! | 094 जागांसाठी भरती | Arogya Vibhag Bharti 2025

WhatsApp Group     Join Now
Instagram Group     Join Now

Arogya Vibhag Bharti 2025: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) (MPW Male) यासारख्या पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. सरकारी आरोग्य विभागात स्थिर व प्रतिष्ठित नोकरीसाठी ही उत्तम संधी आहे.

Advertisement

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

Arogya Vibhag Bharti 2025 offers 94 contractual vacancies in the healthcare sector, including Staff Nurse, MPW Male, Medical Officer, and more. Applications must be submitted offline by April 4, 2025, for Buldhana location. Read the official notification before applying!

भरतीचे तपशील:

  • भरती विभाग: राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद
  • भरती प्रकार: आरोग्य क्षेत्रातील सरकारी नोकरी
  • एकूण जागा: 094
  • पदाचे नाव: स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष), प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदे
  • शैक्षणिक पात्रता: संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहा)
  • वेतनश्रेणी: रु. 18,000/- ते रु. 60,000/- प्रतिमाह

Advertisement

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख: 4 एप्रिल 2025
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बुलढाणा

पदनिहाय आवश्यक पात्रता:

  • वैद्यकीय अधिकारी (MBBS): एम.बी.बी.एस.
  • कीटकशास्त्रज्ञ: एम.एस.सी प्राणीशास्त्र + 5 वर्षांचा अनुभव.
  • सार्वजनिक आरोग्य तज्ञ: एम.पी.एच / एम.एच.ए असलेला कोणताही वैद्यकीय पदवीधर + 3 वर्षांचा अनुभव.
  • लॅब टेक्निशियन: 12 वी व डी.एम.एल.टी (MSBTE मान्यताप्राप्त कोर्स)
  • स्टाफ नर्स: जी.एन.एम.
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष): 12 वी विज्ञान उत्तीर्ण + एक वर्षाचा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स / सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण.

इतर महत्त्वाची माहिती:

  • नोकरी ठिकाण: बुलढाणा
  • भरती स्वरूप: कंत्राटी (राज्य शासनाची नियमित पदे नाहीत)
  • शासकीय सेवा नियम लागू नाहीत. पदे कायमस्वरूपी नाहीत.
  • उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा आणि कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा.
  • दरमहा एकत्रित मानधन दिले जाईल.
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 as a Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group