अकोला आरोग्य विभाग नोकरी 2025 – पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Akola Arogya Vibhag Bharti 2025: 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मार्फत विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या अंतिम दिनांकपूर्वी आपले अर्ज सादर करावेत. आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळविण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

Advertisements

भरतीचा संक्षिप्त आढावा:

  • संस्था: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग
  • भरती प्रकार: कंत्राटी आधारित सरकारी नोकरी
  • पदाचे नाव: MPW (पुरुष), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि इतर पदे
  • शैक्षणिक पात्रता: पदानुसार पात्रता आवश्यक (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा)
  • वेतनश्रेणी: रु. 20,000 ते 40,000/- प्रतिमाह
  • एकूण रिक्त पदे: 56
  • नोकरी ठिकाण: अकोला, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 मार्च 2025

अर्ज कसा कराल?

  • अर्ज पद्धती: ऑफलाइन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता:
    • राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय,
    • जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन,
    • आकाशवाणी समोर, अकोला.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्त्वाची माहिती:

  • भरती प्रक्रिया पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी मुळ कागदपत्रे सोबत आणावीत.
  • उमेदवाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ www.akolazp.gov.in येथे भेट द्या.

पदांनुसार आवश्यक पात्रता:

  1. स्टाफ नर्स (Staff Nurse): GNM / B.Sc नर्सिंग पात्रता आवश्यक.
  2. MPW (पुरुष): विज्ञान पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्समध्ये १२ वी उत्तीर्ण किंवा स्वच्छता निरीक्षक कोर्स आवश्यक.
  3. कीटकशास्त्रज्ञ: एम.एस्सी. प्राणीशास्त्रसह ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
  4. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक: MPH / MHA / MBA (आरोग्य) पदवी आवश्यक.
  5. लॅब टेक्निशियन: DMLT (१ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार प्राधान्य).

जाहिरात व अर्ज डाउनलोड:

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 मार्च 2025

सरकारी नोकरीसाठी तुमची योग्य संधी!

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics.

Leave a Comment

Join WhatsApp Group