भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India – AAI) हे भारत सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपक्रम आहे. हे संस्थान संसदेत अधिनियमित करण्यात आलेल्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आले असून, देशातील नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा उभारणे, सुधारणा करणे, देखभाल करणे आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या संस्थेकडे आहे.
AAI Bharti 2025 अंतर्गत 206 सिनियर असिस्टंट आणि ज्युनियर असिस्टंट पदांसाठी तसेच 83 ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
एकूण जागा: 206
पदनिहाय तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | सिनियर असिस्टंट (Official Language) | 02 |
2 | सिनियर असिस्टंट (Operations) | 04 |
3 | सिनियर असिस्टंट (Electronics) | 21 |
4 | सिनियर असिस्टंट (Accounts) | 11 |
5 | ज्युनियर असिस्टंट (Fire Services) | 168 |
Total | 206 |
शैक्षणिक पात्रता:
1. सिनियर असिस्टंट (Official Language)
- हिंदी किंवा इंग्रजी पदव्युत्तर पदवी आवश्यक
- किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
2. सिनियर असिस्टंट (Operations)
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
- हलके वाहन चालक परवाना आवश्यक
- 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
3. सिनियर असिस्टंट (Electronics)
- इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
4. सिनियर असिस्टंट (Accounts)
- B.Com पदवी आवश्यक
- MS Office मध्ये संगणक साक्षरता असणे आवश्यक
- 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
5. ज्युनियर असिस्टंट (Fire Services)
- मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण
- अवजड, मध्यम किंवा हलके वाहन चालक परवाना आवश्यक
वयोमर्यादा:
- 24 मार्च 2025 रोजी: 18 ते 30 वर्षे
- SC/ST साठी: 5 वर्षे सूट
- OBC साठी: 3 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:
- महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा
अर्ज शुल्क:
- General/OBC/EWS: ₹1000/-
- SC/ST/ExSM/PWD/महिला: कोणतेही शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025
- परीक्षा तारीख: लवकरच जाहीर करण्यात येईल
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- ऑनलाइन अर्ज भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- शुल्क भरून अर्ज सबमिट करा
- अर्जाचा प्रिंटआउट घ्या
महत्त्वाच्या लिंक्स:
- [जाहिरात (PDF)] 👉 (Click Here)
- [ऑनलाइन अर्ज] 👉 (Apply Online)
- [अधिकृत वेबसाईट] 👉 (Click Here)
ही संधी सुवर्णसंधी ठरू शकते, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर सादर करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

airport authority of india recruitment 2025 apply online