महानगरपालिका आरोग्य विभागात मोठी भरती सुरू – १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

सध्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आपल्या शहरातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील एक विभागत थेट १० वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देतोय! पण ही भरती कायमस्वरूपी नाही – तरीसुद्धा १०० पदांसाठी संधी आहे, म्हणून ही बातमी नक्की वाचा!

Advertisement

🏥 नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग भरती २०२५

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात Breeding Checkers (डासोत्पत्ती स्थाने तपासणीस) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. हिवताप व हत्तीरोग नियंत्रण आणि राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत ही भरती होणार आहे.

🔍 भरती तपशील

  • पदाचे नाव: Breeding Checkers (डासोत्पत्ती स्थाने तपासणीस)
  • एकूण पदसंख्या: १०० पदे
  • शैक्षणिक पात्रता: किमान इयत्ता १० वी (SSC) उत्तीर्ण
  • वयोमर्यादा: किमान १८ वर्षे पूर्ण व कमाल ४३ वर्षांपर्यंत

📅 अर्ज करण्याची प्रक्रिया व वेळापत्रक

उमेदवारांनी खालील पत्त्यावर २१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहावे.

📍 पत्ता:
वैद्यकीय आरोग्य अधिकारी,
आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका,
छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, ५ वा मजला,
सिव्हिल लाईन्स, नागपूर

Advertisement

तपशीललिंक्स/माहिती
🔗 अधिकृत जाहिरात पाहायेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटnmcnagpur.gov.in

महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा. अर्ज करताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेणे बंधनकारक आहे.


📢 आमचे WhatsApp चॅनेल जॉइन करा:


👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 as a Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group