Current Affairs : 23 January 2021 HAL च्या ‘हॉक-आय’ मधून ‘SAAW’ ची यशस्वी चाचणी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) हॉक-आय विमानातून स्मार्ट अँटी एअरफिल्ड शस्त्राची यशस्वी चाचणी केली.या चाचणीच्या यशामुळे स्वदेशी हॉक-आय कार्यक्रमाला गती मिळणार आहे. ओदिशाच्या किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली.एचएएलचे टेस्ट पायलट निवृत्त विंग कमांडर पी. अवस्थी आणि निवृत्त विंग कमांडर एम. पटेल यांनी […]
Advertisements