चालू घडामोडी : २२ फेब्रुवारी २०२१

Current Affairs : 22 February 2021 ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोवीचचे 18 वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याने नववे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसचे विजेतेपद पटकावताना कारकिर्दीतील 18 वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदही साजरे केले.ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात जोकोवीचने रशियाच्या डॅनियल मेदवेदेववर 7-5, 6-2, 6-2 असा सलघ तीन सेटमध्ये विजय मिळवला व अपेक्षेप्रमाणे […]

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Join WhatsApp Group