चालू घडामोडी : २१ फेब्रुवारी २०२१

Current Affairs : 21 February 2021 नाओमी ओसाका दुसऱ्यांदा चॅम्पियन; करिअरमध्ये चाैथा ग्रँडस्लॅम किताब कारकीर्दीत चौथ्यांदा अंतिम फेरीत मजल मारल्यानंतर जेतेपदावर नाव कोरण्याची करामत जपानच्या नाओमी ओसाकाने यावेळीही साधली.जपानच्या ओसाकाने अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी हिचा सहज धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले. ओसाकाचे हे एकू ण चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे दुसरे जेतेपद […]

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Join WhatsApp Group