चालू घडामोडी : १९ फेब्रुवारी २०२१

Current Affairs : 19 February 2021 नासाची ऐतिहासिक झेप! ‘पर्सिव्हियरन्स रोव्हर’चे मंगळावर यशस्वी लँडिंग मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही?, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतील अंतराळ संस्था ‘नासा’ने (National Aeronautics and Space Administrations) हाती घेतलेल्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.१८ फेब्रवारी रोजी पहाटे २.३० वाजता नासाच्या पर्सिव्हियरन्स रोव्हरचं मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आलं.जेजेरो क्रेटर […]

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Join WhatsApp Group