Current Affairs : 17 February 2021 नायब राज्यपालपदावरून बेदी दूर पुडुचेरीतील नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरून दूर करण्यात आले असून तेलंगणाच्या राज्यपाल टी. सुंदरराजन यांच्याकडे पुडुचेरीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.पुडुचेरीच्या नायब राज्यपालपदी नव्या व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत सुंदरराजन यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे माध्यम सचिव अजयकुमार सिंह यांनी एका निवेदनामध्ये […]
Advertisements