Current Affairs : 09 February 2021 ऋषभ पंत झाला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला आयसीसी प्लेअर आॅफ द मंथ पुरस्कार दिला आहे.महिला क्रिकेटपटूंमध्ये द. आफ्रिकेची शबनिम इस्माइल हिला हा पुरस्कार मिळाला आहे.आयसीसीने पहिल्यांदाच या पुरस्काराची घोषणा केली आहे. डीजी रश्मी शुक्ला बनणार सीआरपीएफच्या एडीजी नागरी संरक्षण विभागाच्या (सिव्हिल डिफेन्स) महासंचालक […]
Advertisements