Current Affairs : 05 February 2021 भारतात नागरी स्वातंत्र्य धाेक्यात, चीन ३६ वा सर्वात वाईट देश लोकशाही निर्देशांक २०२० मध्ये २ क्रमांकांनी घसरण होऊन भारत ५३ व्या क्रमांकावर आला आहे.द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनुसार लोकशाहीतील ही घसरण प्रशासनाच्या वतीने नागरी स्वातंत्र्यावर टाकण्यात येणाऱ्या दबावामुळे आली आहे.मात्र, शेजारच्या देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे.१६७ देशांमधील सध्याची लोकशाही […]
Advertisements