Current Affairs : 03 February 2021 Jeff Bezos यांचा Amazon च्या सीईओ पदावरून राजीनामा Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.या वर्षाअखेरपर्यंत ते त्यांचे पद सोडतील.एडब्ल्यूएसचे सीईओ अँडी जेसी (Andy Jassy) या वर्षातील तिसऱ्या तिमाहीमध्ये जेफ बेझोस यांचे स्थान घेतील. यासह जेफ बेझोस यांनी अशी माहिती दिली […]
Advertisements